
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावून वैभव सूर्यवंशीने आणखी एक जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय. वयाच्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात दोन अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम करणारा तो क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज ठरलाय.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीने इतिहास रचलाय. वयाच्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात दोन अर्धशतके झळकावणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरलाय. या खेळाच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाहीये.
