- मेष (Aries)
प्रेमसंबंधात चांगला दिवस, रोमँटिक संध्याकाळचा योग. योग्य नियोजन करा, ऑफिसमध्ये कौतुक होईल, आर्थिक व्यवहारात सावध राहा. शुभ रंग – पिवळा, शुभ अंक – - वृषभ (Taurus)
कामांना प्राधान्य द्या, रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन संधी मिळेल, पण अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबत चांगला वेळ. शुभ रंग – सिल्व्हर, अंक – 5 - 3. मिथुन (Gemini)
संवाद कौशल्याने फायदा होईल, नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. नात्यातील गैरसमज दूर होतील. बोलताना शब्द जपून वापरा. शुभ रंग – क्रोम, अंक – 2 - कर्क (Cancer)
मन प्रसन्न राहील, महत्त्वाच्या कामात यश. चंद्र सिंह राशीत असल्याने गजकेसरी योगाचा फायदा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. रंग – क्रोम, अंक – 3 - सिंह (Leo)
आज तुमचाच दिवस! चंद्र तुमच्याच राशीत आहे. नेतृत्वगुणाला वाव मिळेल, कामाच्या ठिकाणी कौतुक. प्रेमात गोडवा वाढेल. शुभ रंग – चॉकलेट, अंक – 8 - कन्या (Virgo)
नियोजनबद्ध कामाचा फायदा, नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सकारात्मकता. शांत संवादाने गैरसमज दूर होतील. - तूळ (Libra)
भागीदारीतून लाभ, नवीन काम सुरू करण्यास उत्तम दिवस. जुन्या मित्रांची भेट. प्रॉपर्टीच्या कामात प्रगती होण्याची शक्यता - वृश्चिक (Scorpio)
संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर. कामातील अडचणी दूर होतील, कायदेशीर वादात विजय. खर्चावर नियंत्रण ठेवा - धनु (Sagittarius)
नशिबाची साथ, शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती. प्रवासाचे योग, सामाजिक कार्यात सहभाग. उत्साहात वाढ. - मकर (Capricorn)
मेहनतीचे फळ मिळेल, नोकरीत नवीन संधी. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण. जंक फूड टाळा, आरोग्य जपा. - 11. कुंभ (Aquarius)
कल्पकतेला वाव, व्यवसायात नवीन योजना. मित्र मदत करतील. अचानक धनलाभाचा योग, पण नात्यात समजूतदारपणा ठेवा. - 12. मीन (Pisces)
आर्थिक स्थितीत सुधारणा, जुन्या कामांना गती. व्यवसायात वाढ होईल. भावनिक होण्यापासून वाचवा, ध्यानधारणा करा.
शुभ रंग – पिवळा, अंक – 3
टीप: आज बुधवार – गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा, बटुक भैरव स्तोत्राचा पाठ फायदेशीर ठरेल. राहुकाळ दुपारी 12:00 ते 1:30
